Category: स्थानिक वार्ता
मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारा अवलिया म्हणजे भगवान कोपरकर – व्यवस्थापक सुरेश साळुंखे
दिनांक २५ जानेवारीसमाजसेवक शांतीलाल मुथा व भारतीय जैन संघटनेचे सामाजिक कार्य समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी व्यापक व सर्वसमावेशक समाजसेवेचे काम करत असते असाच एक प्रकल्प भूकंप ग्रस्त मुलांच्या व मेळघाटातील कुपोषित, दुर्लक्षित मुलांच्यासाठी राबवण्यात आला होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी भगवान कोपरकर यांनी मेळघाटात अत्यंत दुर्गम आदिवासी पाड्यांवर जात येथील मुलांना शिक्षणासाठी बी जे एस…
पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान
शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले. दिनांक २३…
तू लक्ष्मी होती..मला तिला मारायचं नव्हत..पण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता..
नवऱ्याने कात्रीने बायकोचा गळा चिराल्यावर बनवला व्हिडिओ पुणे – पुण्यातील एक धक्कादायक घटना घडली असून मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गिते हिच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरला. आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोर त्याने पत्नीला जीवे मारलं.यानंतर पतीने व्हिडिओ बनवत आपण पत्नीची हत्या का केली याबाबत माहिती दिली. खोलीभर रक्ताचा रक्तच रक्त…
धक्कादायक! हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न
पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने…
कोरेगाव भीमा येथे वादातून रिक्षा चालकाचा खून केलेल्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन रिक्षाचालकांमध्ये झालेल्या शाब्दिक वादातून तिघांनी एका रिक्षाचालकाचा खून केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सोमेश अशोक सरोडे (वय २७, रा. मोरे वस्ती, चिखली, पुणे), दिपक राजू साठे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि ज्ञानेश्वर कांतीलाल डूकळे (वय…
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप
वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…
मुंबईत रात्रीची वेळ , शिरूर तालुक्यातील मुलींच्या समोर मोठ्या अडचणी… आणि भावासारखे मदतीसाठी रात्री धावले प्रदीप कंद
पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२ मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी…
पुण्यातील मंचर येथे डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ…
भाचीने पळून जावून केले लग्न, बदनामीच्या भीतीने मामला आला राग, मामाने लग्नाच्या जेवणात मिसळले विष..
कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील…
वाघोलीत माझ्या घरी का राहतेस, म्हणून जावयाकडून सासूला मारहाण तर मेव्हुणीवर चाकू हल्ला..
वाघोली (ता. हवेली) येथे सासूला घरातून निघून जाण्याची धमकी देत जावयाने मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा. वाघोली, केसनंद रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली, केसनंद रोड) याच्यावर…
