Swarajyatimesnews

सणसवाडी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भरली संस्कार शाळा

बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील शाळा भरली पावसाच्या पाण्यात, ग्रामस्थांचा तातडीने मदतीचा हात 

सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच धर्मराज वाजे माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शाळेच्या मैदानावर पावसाचे पाणी साठल्याने  विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पाण्यातून जावे लागत असून शाळेचे टॉयलेट जाम झाल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असुन  प्रभारी मुख्याध्यापक वर्षा काळभोर (वाजे) मॅडम यांनी तातडीने यावर…

Read More
error: Content is protected !!