Swarajyatimesnews

व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे डॉक्टरला पडले महागात; रुग्णाचा मृत्यू, ३ लाखांचा दंड

रुग्णाची तपासणी न करता फक्त व्हॉट्सॲपवर औषध सुचवणे एका डॉक्टरसाठी चांगलेच महागात पडले आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून, जिल्हा ग्राहक मंचाने डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयाला ३ लाख रुपये नुकसानभरपाई आणि १५ हजार रुपये तक्रार खर्च देण्याचा आदेश दिला आहे.(A doctor has been found guilty of prescribing medicine on WhatsApp without examining the patient….

Read More
Swarajyatimesnews

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! नव्या पिढीच्या हक्कांचा आदर करा – शांतीलाल मुथ्था

पुणे– “जैन समाजातील मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुलं वयाच्या २०व्या वर्षी पोहोचल्यावर त्यांना स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला पाहिजे. मात्र, अट अशीच असेल की जोडीदार आपल्या समाजातीलच असावा,” असे मार्मिक आवाहन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.   पुण्यात आयोजित भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात मुथ्था बोलत…

Read More
Swarajyatimesnews

“वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या निषेधापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत फडणवीस यांची प्रेरणादायी यशोगाथा”

इंदिरा गांधींनी आणीबाणीत वडिलांना तुरुंगात टाकले म्हणून मला त्यांच्या नावाच्या शाळेत शिकायचे नाही असे वयाच्या सहाव्या वर्षी सांगत शाळा बदलणारे, वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि दोन वेळा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांची उत्तुंग वाटचाल   महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेते, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव आज प्रत्येकाच्या…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा धारदार शस्त्राने केला खून

मानेवर वर्मी घाव, घटना स्थळी व परिसरात शिक्रापूर पोलिसांचा बंदोबस्त शिक्रापूर (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर अंदाजे ३५  वर्षीय इसमाने धारदार शास्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे शिक्रापूर परिसरात खळबळ उडाली आहे.(A shocking incident has taken place in which a 35-year-old…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! शिरूर तालुक्यात एकाला 84 लाख 34 हजारांना ऑनलाईन गंडा

शिरूर तालुक्यात एका नोकरदाराला रिझर्व्ह बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 84 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. मूळच्या चंद्रपूर येथील असलेल्या व सध्या शिरूर शहरात बागवान नगर मध्ये राहत असलेल्या प्रकाश विनायक धामणकर या 43 वर्षीय व्यक्तीला अशा पद्धतीने गंडविण्यात आले आहे.(In Shirur taluka, a government employee was duped of Rs 84 lakh…

Read More
Swarajyatimesmews

मांडवगण येथे चार एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे बारा लाखांचे नुकसान

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील गट नं. ६१७ मधील चार एकर ऊस सोमवारी (ता. २५) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाला. वीजवाहक तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ठिबक सिंचनासह १६ महिन्यांचे ऊस पीक जळून शेतकरी अविनाश बापूराव सोनवणे यांचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले आहे.   महावितरणचे शाखा अभियंता इर्शाद…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच रमेश गडदे यांच्या प्रयत्नांनी शिक्रापूर येथे २४ तासांच्या आत बसवली डी.पि.

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले. शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी  आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार

विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. बारामती  – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन

सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे.      आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

महावितरणकडून महात्मा गांधी जयंती स्वच्छता उपक्रमाद्वारे साजरी

सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत महावितरणची स्वच्छता सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान २०२४ अंतर्गत, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. याच उपक्रमांतर्गत महावितरणने सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला. महावितरणच्या सोलापूर जिल्ह्यात एक मंडल, ५ विभाग, २६ उपविभाग, आणि १२५ शाखा कार्यालये आहेत. बारामती…

Read More
error: Content is protected !!