Swarajyatimesnews

फुलगाव ग्राम पंचायतीच्या माध्यमातून महिला व तरुणींना मोफत चारचाकी ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षण सुरू

फुलगाव (ता. हवेली) — ग्रामपंचायत फुलगाव येथे महिला व बालविकास निधीतील १०% रकमेतून संपूर्ण गावातील युवक, तरुणी आणि महिलांसाठी मोफत चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत हॉल येथे झालेल्या या उपक्रमाच्या शुभारंभाने फुलगाव ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महिलांना स्वावलंबनाकडे नेणारा उपक्रम –  या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यावर गावातील प्रत्येक महिलेकडे चारचाकी…

Read More
Swarajyatimesnews

स्वामींच्या कृपेने साकारला भक्ती-सेवेचा महायज्ञ’: कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून ६५०० भाविकांना दर्शनाचा लाभ

आम्ही आलो नाही तर आम्हाला स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून बोलावले  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) , ७ नोव्हेंबर : भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम घडवून आणणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम येथे संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण समर्पणभावाने आयोजित केलेल्या या मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेत ६५०० पेक्षा अधिक…

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…

Read More
Swarajyatinesnews

Breaking News : प्रकाश धारिवाल यांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेने शिरूरच्या राजकारणात भूकंप!

राजकारणात नाही तर समाजकारणात रस शिरूर (प्रतिनिधी) : शिरूरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घोषणा करत शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा, उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी स्पर्धेत उतरणार नसल्याची घोषणा केली आहे.(Breaking News: Prakash Dhariwal’s announcement not to contest the election causes an earthquake in Shirur politics!) “मला राजकारणात नाही…

Read More
Swarajyatimesnews

शिरुरमध्ये नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; पिंपरखेड-जांबुत परिसरात शूटर पथक तैनात

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षकांनी नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले असून पिंपरखेड आणि जांबुत येथे विशेष शूटर पथक तैनात करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात रोहन…

Read More
Swarajyatimesnesws

‘एमपीएससी’ परीक्षेत १६ वेळा अपयश पण.. झाडू कामगार महिलेची लेक अखेर झाली मोठी अधिकारी

“आईच्या झाडूतून उडालेल्या धुळीतून उगवला यशाचा सूर्य!”, संघर्ष, जिद्द आणि मातृछत्राखाली घडलेली प्रेरणादायी कहाणी कोपरगाव – “अपयश कितीही आले तरी प्रयत्न थांबवू नयेत,” हे ब्रीद अंगीकारून जगणाऱ्या एका झाडू कामगार महिलेच्या लेकीने अखेर आपल्या परिश्रमांच्या जोरावर एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवून दाखवले. तब्बल १६ वेळा अपयश पदरी पडलं, तरी हार न मानता घेतलेली झुंज अखेर…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे खाजगी बसला भीषण; आगपुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी

पोलीस, अग्निशमन दलाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण कोरेगाव भीमा (ता. शिरूर) — पुणे-नगर महामार्गावर, कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ गुरुवारी (आठवडे बाजाराच्या दिवशी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका खाजगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बाजाराच्या…

Read More
Swarajyatimesnews

कर्तव्याला कृतज्ञतेची जोड! कुसुम आबाराजे मांढरे यांच्या हस्ते सणसवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

सणसवाडी (ता. शिरूर): गावाच्या सेवेत अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांनी सणसवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड केली. त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या निष्ठावान कार्याचा सन्मान केला. गाव जागण्यापूर्वी आणि झोपल्यानंतरही सेवा देणारे ‘कर्मचारीच खरे बळ’ – ग्रामस्थांच्या सेवेत असणारे कर्मचारी हे गावचे निष्ठावान…

Read More
Swarajyatimesnews

इतिहासाचे जतन, संस्कृतीचे संवर्धन, ‘किल्ले बनवा’ स्पर्धेतून सरपंच संदीप ढेरंगे घडवत आहेत शिवसंस्कारांचे रोपण

 “गड किल्ल्यांचे करूया संवर्धन, इतिहासाचे करूया जतन स्पर्धेचे आयोजन कोरेगाव भीमा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे जतन आणि नव्या पिढीमध्ये देशभक्तीचा भाव रुजवण्यासाठी संदीपदादा ढेरंगे फाउंडेशनने ‘किल्ले बनवा स्पर्धा – पर्व २’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ही केवळ स्पर्धा नसून इतिहास, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. २० ते २३ ऑक्टोबर २०२५ या…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्ह्यासाठी कोरेगाव भीमा ‘पथदर्शी’! कचरा प्रकल्पापासून डिजिटल सेवेपर्यंत ‘आदर्श ग्राम’ ठरेल – सीईओ गजानन पाटील

 सरपंच संदीप ढेरंगे यांची सर्वांगीण विकासदृष्टी; अशक्य ते शक्य करुन दाखवत  वनखात्याची जमीन मिळवली! कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : मेहनत, दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. येथील उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डिजिटल सेवा प्रणाली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी ठरेल, असे…

Read More
error: Content is protected !!