Swarajyatimesnews

काशी दशाश्वमेध घाटावर भक्तांचे स्वर—“भगवंता! आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर!”

 लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी अनुभवली काशी विश्वनाथ दर्शन यात्रा आणि गंगेची दिव्य आरती, पै. किरण साकोरे यांचा सेवाभाव वाराणसी/पुणे – काशी ही भक्ती, अध्यात्म आणि शांततेने नटलेली नगरी. रविवारी सायंकाळी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य सोहळा सुरू होताच संपूर्ण घाट दीपज्योतींनी उजळून निघाला. लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहरणाऱ्या ज्योती, शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापूराचा सुवास यामुळे येथे…

Read More
Swarajyatimesnews

जय श्री राम… पूर्ण होवो सुरेखा रमेश हरगुडे , संतोष हरगुडे यांच्या मनातील सर्व काम

काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार,  यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात…

Read More
Swarajyatimesnews

काशी अयोध्या मोफत दर्शन यात्रा टप्पा ३ रा संवाद मेळाव्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद

लोणीकंद–पेरणे गटाचा विश्वासदर्शक कृतिशील हक्काचा माणूस म्हणून किरण सकोरेंना भरघोस आशीर्वाद पेरणे फाटा (ता. हवेली) दिनांक १८ नोव्हेंबर सर्वसामान्यांच्या दारी विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी तळमळ असणारे, समाजाशी हृदयाची नाळ जपणारे आणि सुख-दुःखात धावून येणारे नेतृत्व म्हणून पै. किरण साकोरे यांच्यावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत असून प्रदिप दादा कंद युवा मंच व किरण साकोरे…

Read More
Swarajyatimesnews

काशी विश्वनाथ दर्शन व गंगेच्या आरतीत भक्तांची किरण साकोरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रार्थना

पुणे: वाराणसी,काशीच्या पवित्र घाटांवर सोमवारी सायंकाळी भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव घेतला. आरतीचा दिव्य क्षण : संध्याकाळी लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या लहरींवर थरथरणाऱ्या दीपज्योतींनी घाट उजळून निघाला. शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापराच्या सुवासाने वातावरणात पवित्रतेचा भाव पसरला. या आरतीचे औचित्य…

Read More
Swarajyatimesnews

गंगा घाटावरील आरतीने किरण साकोरे यांनी भक्तांच्या मनात मिळवले अढळ स्थान

भगवंता आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर, भाविक भक्तांचा आशीर्वाद किरण साकोरेंच्या पाठीशी गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, वाराणसीत आत्म्याचा भगवंताशी संवाद!”  वाराणसी : ७ नोव्हेंबर,गंगेच्या लहरींवर नाचला भक्तीचा प्रकाश, शंखाचा गगनभेदी स्वर आणि डोळ्यांत दाटून आलेली समाधानाची ओल..लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी पै. किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखाली माता गंगेच्या आरतीचा आणि काशी विश्वेश्वरांच्या दर्शनाचा…

Read More
error: Content is protected !!