Swarajyatimesnews

माझे रेकॉर्ड मोडत पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर ’ मतांनी किरण साकोरे निश्चित विजयी होतील – प्रदीप विद्याधर कंद

पुणे जिल्ह्यात लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचा विकास किरण साकोरे करतील असा विश्वास प्रदिप विद्याधर कंद यांनी व्यक्त केला. पेरणे फाटा (ता. हवेली) – “पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा माझा रेकॉर्ड पै. किरण साकोरे निश्चित मोडतील. पुणे जिल्ह्यात ‘एक नंबर’ मतांनी विजयी होणारा उमेदवार म्हणजे किरण साकोरे,” असा विश्वास जिल्हा परिषदेचे…

Read More
Swarajyatimesnews

जय श्री राम… पूर्ण होवो सुरेखा रमेश हरगुडे , संतोष हरगुडे यांच्या मनातील सर्व काम

काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार,  यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात…

Read More
Swarajyatimesnews

काशी विश्वनाथ दर्शन व गंगेच्या आरतीत भक्तांची किरण साकोरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रार्थना

पुणे: वाराणसी,काशीच्या पवित्र घाटांवर सोमवारी सायंकाळी भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव घेतला. आरतीचा दिव्य क्षण : संध्याकाळी लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या लहरींवर थरथरणाऱ्या दीपज्योतींनी घाट उजळून निघाला. शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापराच्या सुवासाने वातावरणात पवित्रतेचा भाव पसरला. या आरतीचे औचित्य…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान

केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन…

Read More
Swarajyatimesnews

गजानन पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा स्विकारला कार्यभार

पुणे – पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे. संतोष पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  गजानन पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून काम केले आहे. पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असल्याने या अनुभवाचा फायदा त्यांना…

Read More
error: Content is protected !!