Swarajyatimesnews

धक्कादायक! हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शाळकरी मित्रानेच केला मित्राचा खून; प्रेत सोयाबीनच्या गुळीत पुरले

औसा तालुक्यातील कमालपूर येथे किरकोळ वादातून एका शाळकरी मित्राने आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून करून प्रेत शेतातील सोयाबीनच्या गुळीत पुरल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. रितेश गिरी (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, या प्रकरणात भादा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नारळ खाण्यासाठी गेलेल्या मित्रांत वाद – शनिवारी (ता. ११) सकाळी रितेश गिरी…

Read More
Searajyatimesnews

पुण्यातील मंचर येथे डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.डॉ. वाळे हे मंचर येथे राहतात आणि राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते दुपारी समर्थ…

Read More
Swarajyatimesnewd

भाचीने पळून जावून केले लग्न, बदनामीच्या भीतीने मामला आला राग, मामाने लग्नाच्या जेवणात मिसळले विष..

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत माझ्या घरी का राहतेस, म्हणून जावयाकडून सासूला मारहाण तर मेव्हुणीवर चाकू हल्ला..

वाघोली (ता. हवेली) येथे सासूला घरातून निघून जाण्याची धमकी देत जावयाने मारहाण केली आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेव्हणीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुष्पा वामन शेलार (वय ६५, रा. वाघोली, केसनंद रोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जावई रोशन डेव्हिड मंडलिक (वय ३९, रा. वाघोली, केसनंद रोड) याच्यावर…

Read More
Swarajyatimesnews

नवऱ्याने बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले; पतीने घेतला गळफास,पत्नी व प्रियकर अटकेत

देवळाली प्रवरा (ता. राहुरी) : ताहाराबाद (कुरणवस्ती) येथे ३० वर्षीय रमेश ऊर्फ रामा भाऊसाहेब गांगड याने २८ डिसेंबर २०२४ रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपासात पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे.   रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व मोबाईल रेकॉर्डिंगमध्ये पत्नी ताराबाई हिचे रवी गांगड याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

शिक्षक दांपत्याने कालव्यात उडी मारून संपवलं जीवन, वर्षभरापूर्वी झाल होत लग्न

पुणे – कौटुंबिक ताणतणावातून वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून आत्महत्या केलेल्या शिक्षकी पेशातील उच्च विद्या विभूषित चिराग चंद्रशेखर शेळके( वय 28) व त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी (वय 24) या शिक्षक दांपत्याचे मृतदेह स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध घेण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. बुधवारी (ता. 1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व…

Read More
Swarajyatimesnews

माणुसकी जपणारे अधिकारी, अभिवादनासाठी आलेल्या  भीम अनुयायांना दिले मोफत चहा,नाष्टा व भोजन सेवा

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आले होते यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत, कर्तव्यावर असताना माणुसकी जपत आलेल्या भीम अनुयायांच्या चहा ,नाष्टा व भोजनाची उत्तम सुविधा करत कर्तव्य व माणुसकी एकच वेळी जपल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे अनुयायांनी आभार मानले.    कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील लाखोंच्या संख्येने…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

Read More
error: Content is protected !!