स्वराज्य टाइम्स न्यूज

 धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण

कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला  शिरूर पोलिसांनी…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात गिरक्या घेत हेलिकॉप्टर कोसळलं, हॉटेल गारवाजवळ घडली दुर्घटना

जीवित हानी नाही.. चार प्रवासी जखमी पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण करून आंध्र प्रदेशच्या विजयवाडाकडे जात असताना पुण्यातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ कोसळले. या दुर्घटनेत चार प्रवासी होते, ज्यापैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित दोघे स्थिर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे….

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे नगर रस्ता रोको आंदोलन 

कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता. शिरूर) येथे कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले  आले. याबाबत कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे  जिल्हा दंडाधिकारी सुहास दिवसे,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपआयुक्त परीमंडल क्र. ४. पुणे शहर हिंमतराव जाधव, वरिष्ठ…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून

नागपूर – एक धक्कादायक घटना घडली असून मनाला सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३३ वर्षीय मुलगा कुशल याने शनिवारी दुपारी वडील दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या मुलाने  वडिलांना शिवीगाळ करत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी…

Read More
Swarajyatimesnews

Wagholi Crime चार महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने घेतली फाशी

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला. याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा….

Read More
Swarajyatimesmews

पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’

अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल  पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…

Read More

पिंपळे जगताप येथे ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…

गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला.     पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी…

Read More
Searajyatinesnews

चार दिवसांच्या बाळाला मुंबईत आणण्या अगोदर पोलीस बापाचा मृतदेह दारात 

मुंबई – मुंबईतील कांजूर स्थानकावर रविवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चार दिवसांपूर्वीच रवींद्र बाळासाहेब हाके यांचे आयुष्य एका नव्या बाळाच्या आगमनाने आनंदात न्हाले होते. मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू, अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला.कुटुंबाच्या सोयीसाठी मुंबईत घर शोधण्याचा उत्साह त्यांनी दाखवला होता. परंतु, नियतीला काही वेगळेच…

Read More
Searajyatimesnews

 कोलवडी येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ३४.५ सोन्याच्या दागिन्यांसह ठोकल्या बेड्या

युनिट ६ पोलिसांची धडक कामगिरी, सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण याच्यावर २० गंभीर गुन्हे दाखल लोणीकंद (ता.हवेली) कोलवडी, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर व भारती विदयापीठ परिसरात घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण ( वय १९) याला गुन्हे शाखा युनिट-६ कडून शिफातीने …

Read More
error: Content is protected !!