नात्यांची गुंफण, विश्वासाची साथ; कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी जनशक्तीचा हात!”
“नाती जोडली, मनं सांधली, ढेरंगे कुटुंबीयांसह पै – पाहुणे, सहकाऱ्यांसह निष्ठावंताची एकी कोमल ढेरंगे यांच्या पाठीशी उभी राहिली, कोरेगाव भीमात २५ वर्षांच्या राजकीय संघर्षाचा भावनिक समारोप ; निष्ठावंतांचा मान राखत विकासाचे नवीन राजकीय समीकरण कोरेगाव भीमा (ता.शिरूर) राजकारणाच्या धुराळ्यात अनेकदा रक्ताची नाती दुरावतात, मात्र जेव्हा तीच नाती पुन्हा एकत्र येतात, तेव्हा सत्तेची आणि विकासाची समीकरणे…
