Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्रामपंचायत वाचनालयाच्या उपक्रमाचे जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून कौतुक

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  शिक्रापूर (ता.शिरूर) ग्रामीण भागातील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी शिक्रापूर ग्रामपंचायतीने राबवलेली वाचनालय चळवळ अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवौद्गार पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी काढले. शिक्रापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, त्यांनी वाचनालयाच्या सुसज्ज ग्रंथालयातील सर्व अभिलेखांची पाहणी केली. ग्रामीण भागातही वाचनालय चळवळ उत्तम प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले….

Read More
Swarajyatimesnews

रुग्णसेवेचा महायज्ञ! पै. किरण साकोरे यांच्या माध्यमातून भव्यदिव्य ‘मोफत महाआरोग्य शिबिराचे ‘ आयोजन

प्रदिपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवाराच्या वतीने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्यदिव्य आयोजन लोणीकंद (ता. हवेली): भक्ती, सेवा, समर्पण आणि विकासाच्या बाबतीत  आघाडीवर असणारे पै. किरण संपत साकोरे आता समाजसेवेच्या मैदानातही अग्रेसर ठरले आहेत.  प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण संपत साकोरे…

Read More
error: Content is protected !!