जय श्री राम… पूर्ण होवो सुरेखा रमेश हरगुडे , संतोष हरगुडे यांच्या मनातील सर्व काम
काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात…
