Swarajyatimesnews

पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या…तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार

डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या…  शिरूर  :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट…

Read More
Swarajyatinesnews

Leopard लग्नघरा शेजारी आली बिबट मादी, पाहुण्यांमध्ये गोंधळ, भीती…

जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथे एका लग्नघरात बुधवारी पहाटे चित्तथरारक घटना घडली. दौलत खंडागळे यांच्या मुलाच्या लग्नासाठी घरी नातेवाईक आणि पाहुण्यांची मोठी गर्दी झाली होती. सर्वजण लग्नाच्या तयारीत मग्न असतानाच घराजवळ लावलेल्या पिंजर्‍यात अचानक बिबट मादी अडकली. पहाटे चार वाजता या प्रकाराचा उलगडा झाल्याने घरातील आणि पाहुण्यांच्या आनंदाच्या वातावरणात भीतीचे वातावरण पसरले. घटना कळताच वन विभागाला…

Read More
error: Content is protected !!