इंस्टावर मुलाच्या नावे फेक अकाउंट बनुवून मैत्रिणीची केली चेष्टा…मुलीने घेतला गळफास
इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या चेष्ठेमुळं संबंधित मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.यामुळं सोशल मीडियावरुन सुरु असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे. साताऱ्यात ही घटना घडली आहे.एका मुलीनं मनिष नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केलं आणि या अकाऊंटवरुन आपल्या…