भक्तीचा उत्सव, समर्पणाचा संकल्प! काशी-अयोध्या यात्रेनिमित्त पै. किरण साकोरे यांच्या ‘भव्य संवाद मेळाव्या’चे उत्साहात आयोजन
प्रदिपदादा कंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वाने यात्रेचे भव्य आयोजन. लोणीकंद (ता. हवेली) : १ नोव्हेंबर २०२५ ,भक्तीचा उत्सव, समर्पणाचा संकल्प! करत काशी-अयोध्या यात्रेनिमित्त हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला अध्यात्मिक समाधान मिळावे आणि समाजात श्रद्धा, संस्कार व समाज एकतेचा तसेच भक्ती व समर्पणाचा संदेश जावा, या उदात्त हेतूने ‘प्रदिपदादा…
