अजित दादांच्या कार्यकर्तृत्वाला मतदानरूपी श्रद्धांजली दिल्याने केसनंद-कोरेगाव मूळ गटात सुरेखा रमेश हरगुडे यांचा ऐतिहासिक विजय
राज्याच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून दरारा असलेले लोकनेते अजित पवार यांच्या निधनानंतर केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला मतदानातून अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी ९०३४ इतक्या प्रचंड मताधिक्य मिळवत विजयाचा गुलाल उधळला. विजय मोठा, पण आनंद पोरका! : निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी…
