Swarajyatimesnews

काशी विश्वनाथ दर्शन व गंगेच्या आरतीत भक्तांची किरण साकोरेंच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रार्थना

पुणे: वाराणसी,काशीच्या पवित्र घाटांवर सोमवारी सायंकाळी भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळाले. लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंनी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव घेतला. आरतीचा दिव्य क्षण : संध्याकाळी लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर गंगेच्या लहरींवर थरथरणाऱ्या दीपज्योतींनी घाट उजळून निघाला. शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापराच्या सुवासाने वातावरणात पवित्रतेचा भाव पसरला. या आरतीचे औचित्य…

Read More
Swrajyatimesnews

जय श्री राम नमन तुज दशरथ नंदना, पूर्ण होवो पै.किरण साकोरे यांच्या सर्व मनोकामना 

अयोध्येत दर्शनावेळी यात्रेकरूंचे प्रभू श्री रामांकडे साकडे अयोध्या/पुणे:दि.१० नोव्हेंबर लोणीकंद – पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मायबाप जनतेसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण साकोरे मित्र परीवार यांच्या वतीने काढण्यात आलेल्या काशी – विश्वेश्वर व अयोध्या देवदर्शन यात्रेच्या शेवटी यात्रेकरू भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने पै.किरण साकोरे यांच्या परिवारासोबत अयोध्येत परमेश्वर प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले….

Read More
Swarajyatimesnews

भक्तीचा उत्सव, समर्पणाचा संकल्प! काशी-अयोध्या यात्रेनिमित्त पै. किरण साकोरे यांच्या ‘भव्य संवाद मेळाव्या’चे उत्साहात आयोजन

 प्रदिपदादा कंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वाने यात्रेचे भव्य आयोजन. लोणीकंद (ता. हवेली) : १ नोव्हेंबर २०२५ ,भक्तीचा उत्सव, समर्पणाचा संकल्प!  करत काशी-अयोध्या यात्रेनिमित्त हवेली तालुक्यातील पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला अध्यात्मिक समाधान मिळावे आणि समाजात श्रद्धा, संस्कार व समाज एकतेचा तसेच भक्ती व समर्पणाचा संदेश जावा, या उदात्त हेतूने ‘प्रदिपदादा…

Read More
error: Content is protected !!