Swarajyatimesnews

पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर घातल्या गोळ्या…तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर ठार

डार्ट चुकला… वनरक्षकांवर बिबट्याचा हल्ला … मग शार्प शूटरने घातल्या गोळ्या…  शिरूर  :शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. दोन लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला बळी घेणाऱ्या या बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले होते.रविवारी मध्यरात्री, थरारक पाठलागानंतर शार्प शूटरच्या अचूक नेमाने या बिबट्याचा शेवट…

Read More
error: Content is protected !!