पाबळ-केंदूर गटात राष्ट्रवादीची घोडदौड; प्रफुल्ल शिवले अन् वंदना पवार , सुचित्रा थिटे यांची प्रचारात मोठी आघाडी
प्रकाश पवारांचा ३० वर्षांचा अनुभव आणि सुचित्रा थिटेंना मिळणारी तरुणाईची साथ ठरतेय कळीची; शिवलेंच्या ‘माणुसकी’च्या कार्यावर मतदारांचे शिक्कामोर्तब. पाबळ (ता. शिरूर) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पाबळ-केंदूर गटात राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती उमेदवार वंदना पवार आणि सुचित्रा थिटे…
