धक्कादायक! राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्यांच्या खुनाने परिसर हादरला, बॅरलमध्ये आढळले मृतदेह
राजगुरुनगर (ता. खेड): वाडा रस्त्यावरील एका वर्दळीच्या वस्तीत दोन लहान चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. नऊ आणि आठ वर्षांच्या या सख्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये सापडले. गुरुवारी (ता. २६) उघड झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दुपारी या दोन बहिणी…