Swarajyatimesnews

वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने…

Read More
Swarajyatimesnews

सुरेखा रमेश हरगुडे व संतोष (एस पी) हरगुडे यांच्या काशी अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे शनिवार १३ डिसेंबरला होणार भव्य प्रस्थान

केसनंद कोरेगाव जिल्हा परिषद मूळ गटातील जनतेचा भरभरून आशीर्वाद केसनंद (ता. हवेली) सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस. पी) यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून भव्य…

Read More
Swarajyatimesnews

जय श्री राम… पूर्ण होवो सुरेखा रमेश हरगुडे , संतोष हरगुडे यांच्या मनातील सर्व काम

काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार,  यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात…

Read More
Swarajyatimesnews

राष्ट्रवादी (अजित पवार) कडून केसनंद गटात जिल्हा परिषदेला सुरेखा हरगुडे तर पं.स.ला संतोष हरगुडे यांची  उमेदवारी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून जाहीर

   ‘हा गट सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार’ आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा विश्वास अष्टापूर (ता.हवेली) येथे  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केसनंद-कोरेगाव मूळ पुणे  जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची उमेदवारी सुरेखा हरगुडे यांना तर पंचायत समितीची उमेदवारी संतोष पांडुरंग (एस.पी.) हरगुडे यांना जाहीर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी जाहीर करताच टाळ्यांच्या व घोषणांच्या जल्लोषात उपस्थितांनी उत्स्फूर्त…

Read More
error: Content is protected !!