बीजेएस महाविद्यालयाच्या २९ वा वर्धापन दिन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा
लेखन वास्तवावर आधारित असेल तर ते वाचकांना रुचकर वाटते – विश्वास पाटील वाघोली (ता.हवेली) कथा, कादंबरी लिहिताना भाषा शैली महत्त्वाची असून कथा कादंबरीतील लेखन हे वास्तवावर आधारित असेल तर ते अधिक वाचकांना अधिक रुचकर वाटते,त्याच्या काळजाला भिडते त्यातून भावनिक व वैचारिक मंथन होऊन वस्तवतेशी नाळ जोडली जाते.पानिपत, झाडाझुडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी, महानायक अशा अनेक कादंबऱ्या…
