हवेलीतील पेरणे फाटा येथे लग्नाच्या स्टेजवरून वरमाईचे दिड लाख रुपये केले लंपास
महिला भगिनींनो सावधान लग्नात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ नये रहा सावध पेरणे फाटा (ता.हवेली) येथील एका लग्न समारंभामधून नवरीच्या आईचे तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली आहे.(An incident has come to light in…