स्वराज्य टाईम्स न्यूज

Rohit Pawar Won Election : भाजपच्या राम शिंदेनी रोहित पवारांना विजयासाठी जोरदार झुंजवलं

रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी मैदान जिंकल  बारामतीत शरद पवार कुटुंबातील उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. तर दुसरे उमेदवार रोहित पवार यांची भाजपाच्या राम शिंदे यांच्याशी कडवी टक्कर झाली.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अवघ्या 1 हजार 243 मतांनी विजय मिळवला.परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

अजितदादा कितीही गुलाबी जॅकेट घाला, गद्दारीचा रंग कसा लपवणार? खासदार अमोल कोल्हें

कोल्हेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसरकारवर जोरदार टीका तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) अनेक जण निवडणुकीत विचारायचे तुमच्याकडे काय आहे? ना पक्ष ना चिन्ह कसे निवडून येणार? आम्ही त्यांना सांगायचो, आमच्याकडे शरद पवार आहेत. दुसऱ्या नेत्यांनी अंगावर गुलाबी जॅकेट चढवलंय. त्यांनीही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी ते गद्दारीचा रंग कसा लपवणार आहेत? अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More
स्वराज्य टाईस्म

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घोडगंगा कारखान्याला १६० कोटी रुपये देऊ –  जयंत पाटील

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे राज्यात महाविका आघाडीचे सरकार येणार ही काळया दगडावरील  रेघ असून सरकार येताच  मंत्री मंडळाच्या पहिल्या बैठकीत अशोक पवार यांच्या कारखान्यास  १६० कोटी रुपये देण्यात येणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचार सभेत सभेत…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

आमदार अशोक पवारांच्या सभेपूर्वी निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकऱ्यांना डांबून ठेवले पोलीस चौकीत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने ॲड.अशोक पवार पोलीस बळाचा वापर करतात शेतकऱ्यांचा आरोप ळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आमदार अशोक पवार यांच्या प्रचार सभेच्या अगोदर निषेधाचे फलक दाखवणाऱ्या शेतकरी पुत्रांना आमदार अशोक पवार यांनी पोलीस बळाचा वापर करत सभा संपेपर्यंत शेतकऱ्यांना पोलीस चौकीत डांबून ठेवल्याने आमदार अशोक पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

“महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शरद पवार हिमालयासारखे उभे” – सुजाता पवार

महायुतीच्या टिकेला सडेतोड उत्तर गुनाट (ता. शिरूर)– महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ गुनाट येथे आयोजित गावभेट दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. “शरद पवार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि जनहितासाठी हिमालयासारखे भक्कमपणे उभे आहेत,” असे सांगत त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या खालावत चाललेल्या टिकेचा तीव्र…

Read More
error: Content is protected !!