![महायुतीच्या भक्कम व्यूहरचनेमुळे अशोक पवारांना आव्हान; वाघोली ठरणार गेम चेंजर स्वराज्य टाईम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/11/IMG_20241107_233940-600x400.jpg)
महायुतीच्या भक्कम व्यूहरचनेमुळे अशोक पवारांना आव्हान; वाघोली ठरणार गेम चेंजर
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिली परिवर्तनाची हाक; महाविकास आघाडीला बुस्टरची गरज वाघोली (ता.हवेली) शिरूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यातील लढत अधिकच रंगतदार होत असून, वाघोली या निर्णायक गावात महायुतीची स्थिती भक्कम असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि समर्थकांनी मोठ्या जोशात प्रचारास…