Breaking शिरूर हवेली मतदार संघात भाजपमध्ये मोठी घडामोड… प्रदीप कंदांनी वाढवला सस्पेन्स
उत्सुकतेचा कळस… प्रश्न अनेक.. उत्तर फक्त एकच… सस्पेन्स आणि सस्पेन्स कोरेगाव भिमा – लोणीकंद (ता. हवेली) शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे. आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत अनेक प्रश्ने उपस्थित होत असून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवारीबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिरूर हवेलीमधील भाजपचे निवडणूक…