Swarajyatimesnews

नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!”…

Read More
Swarajyatimesnews

कौतुकास्पद! मंथन  परीक्षेत पिंपळे जगतापची प्रियल अशोक नाईकनवरे राज्यात सातवी तर पुणे जिल्ह्यात दुसरी 

एकाच वेळी तीन परीक्षांमध्ये मिळवले नेत्रदीपक यश पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवत राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई)) या परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी क्रमांक मिळवून पिंपळे जगताप गावचे नाव राज्य स्तरावर झळकावले असून…

Read More
Swarajyatimesnews

विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – मनीषा गडदे 

कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न संचाचे वाटप शिक्रापूर  (प्रतिनिधी ) राष्ट्राची खरी संपत्ती स्वाभिमानी व सुसंस्कृत नागरिक असून समृद्ध भारत घडवायचा असेल शिक्षण व संस्कार दर्जेदार व्हायला हवेत यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा.कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गडदे…

Read More
error: Content is protected !!