Searajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये शिक्रापूरच्या तरुणाची आत्महत्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.  शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील बाभूळगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू जानकी बाळासाहेब गळगुंडे (मूळ रा. घोटी, ता. माढा) हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.१३ मे रोजी जानकीचा विवाह समीर हरिदास पराडे (रा. बाभूळगाव) याच्याशी नीरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात थाटामाटात पार पडला होता. विवाहानंतर तिचा…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

बेकर्ट कंपनीच्या पंचनाम्यातून ११ वाहने गायब! पंचनामा पुन्हा करण्याची ग्रामस्थांची मागणी

सरपंच-उपसरपंच, तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्याचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अ‍ॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले.     सणसवाडी (ता.शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या आवारातील ग्रॉझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डायनामाईटसारख्या घातक स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले…

Read More
error: Content is protected !!