
भूमकर परिवाराचे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर
आदर्श समाजसेवक, आदर्श उद्योगपती, आदर्श शिक्षण महर्षी आणि आदर्श पितृतुल्य बंधुकर्तुत्व , .लोखंडाचं सोनं करणारे परिस म्हणजे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर कै. श्री. दत्तात्रय रामचंद्र भूमकर ऊर्फ अण्णा यांचा लोणीकंद येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे आई-वडील दोन्ही मामाच्या गावी लोणीकंद येथे शेती करून उदरनिर्वाह करत होते. १९६५ साली त्यांच्या वडिलांनी एक ट्रक…