Category: Uncategorized
सातत्याने वाचन केल्याने आदर्श व बहुगुणी व्यक्तिमत्त्व विकास होण्यासह माणसाला माणूस बनवते -व्यवस्थापक सुरेश साळुंके
वाघोली ( ता.हवेली) वाचनाने माणूस ज्ञानी होतो, त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते,त्यांच्यातला माणूस घडवते, विविध ज्ञानशाखांचा त्याला परिचय होतो, त्याच्या जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात ‘वाचाल तर वाचाल’…
धक्कादायक ! लोणी कारभोळ येथे लघुशंका करताना हटकल्याच्या वादातून घरावर दगडफेक व गोळीबार, महिलेचा मृत्यू
पुणे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यामुळे झालेल्या वादात गोळीबार व दगडफेकीत जखमी झालेल्या शीतल अक्षय चव्हाण (वय २९) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. …
विजय स्तंभाला लाखो भीम अनुयायांचा सलाम…निळ्या आभाळी, निळे निशाण, मुखी जय भीम जय भीम..
आंबेडकरी अनुयायांच्या हातात भारतीय राज्य घटना, बुद्धांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर पुस्तक, डॉ बाबासाहेबांचा फोटो , बुद्धांचा फोटो कोरेगाव भीमा (ता.शिरूर) निळ्या आभाळी डौलाने डोलणारे निळे निशाण, बुध्दांच्या आणि डॉ बाबासाहेबांच्या विचारांनी सशक्त झालेले मनगट आणि विचार आणि मुखातून बाहेर पडणारे स्वाभिमानी जय भीम जय भिमचा जयघोष यामुळे कोरेगाव भिमा,पेरणे परिसर दुमदुमून गेला होता….
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला शतकपूर्ती कार्यक्रमाची तयारी यावर्षीपासूनच करण्यात येणार – सर्जेराव वाघमारे
जय स्तंभाची आकर्षक सजावट, रोषणाई, धम्म वंदना,धम्मपहाट, शाहिरी जलसा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन कोरेगाव भिमा (ता.शिरूर) भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला २०२७ ला १०० वर्षे होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त एक कोटी भीमअनुयायांची मानवंदना अर्पण करण्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर विचाराच्या विविध पक्षसंघटनांच्या माध्यमातून भव्य अभिवादन सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती पुढाकार घेणार…
धक्कादायक! उरुळी कांचन येथे रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न
पुण्यातील उरुळी कांचन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. उरूळी कांचनच्या हद्दीत २९ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.याप्रकणी उरूळी कांचन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे व…
वाघोली ही आई, शिक्रापूर माझी मावशी; शिक्रपुरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार – आमदार ज्ञानेश्वर कटके
वाघोली (ता.हवेली) शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वाघोली येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन केले. यावेळी आमदार कटके यांनी वाघोली जरी माझी आई असली तरी शिक्रापूर माझी मावशी आहे, शिक्रापूर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचा पाठ करत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली…
धक्कादायक! पुण्यात शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
पुण्यात एक धक्कादायक घटन घडल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे.दहावीतील विद्यार्थ्यांवर शिक्षिकेने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) २७ वर्षीय शिक्षिकेविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.A shocking incident in Pune has shaken the education sector. A sensational incident of a teacher abusing a class 10 student…
श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिठाई, भोजन व किरानाचे वाटप करत जपली सामाजिक बांधिलकी
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे श्री संत गाडगे बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील श्री संत गाडगेबाबा लॉन्ड्री असोसिएशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक बांधिलकीचे जप्त विविध ठिकाणी गरजूंना किराणा साहित्य तसेच विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समजोपायोगी पुण्यतिथी करण्यात आली. आनंद आश्रम शाळा येथे मिठाई वाटप कार्यक्रम…
धक्कादायक! पुण्यात हॉटेलमधील कामगारांनी ग्राहकांना नाष्ट्याऐवजी दिला चोप
ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून वाद, फावड्यानेही करण्यात आली मारहाण हॉटेलमध्ये ऑर्डर बदलण्याच्या कारणावरून हॉटेलमधील कामगारांनी दोन ग्राहकांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बावधनमधील सेंदूर सरवाना भवन हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी अर्थव मनोहर दगडे (वय २१, रा. पाटीलनगर, बावधन, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सेंदूर सरवाना…
धक्कादायक! राजगुरुनगर येथे दोन चिमुकल्यांच्या खुनाने परिसर हादरला, बॅरलमध्ये आढळले मृतदेह
राजगुरुनगर (ता. खेड): वाडा रस्त्यावरील एका वर्दळीच्या वस्तीत दोन लहान चिमुकल्या सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. नऊ आणि आठ वर्षांच्या या सख्या बहिणींचे मृतदेह गुडघाभर पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये सापडले. गुरुवारी (ता. २६) उघड झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी दुपारी या दोन बहिणी…
