Swarajyatimesnews

जिल्हा स्तरीय नाट्य सपर्धेत कोरेगाव भिमा येथील शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम

कोरेगाव भिमा गावच्या शिरपेचात नाट्य स्पर्धेतील प्रत्म क्रमांकाचा मनाचा तुरा कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील  इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सदर करत प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

 खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉटस्अप हॅक

खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे.    सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे….

Read More
स्वराज्य टाईम्स

प्रेरणादायी ! कोरेगाव भीमाची सुकन्या कु.आरती घावटेचे  स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश

जलसंपदा विभागातील कॅनॉल इन्स्पेक्टर पदी निवड कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील कन्येने आई वडिलांच्या कष्टाचे सोने करत राज्यातील आव्हानात्मक असणाऱ्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत  जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब व गट क सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत जलसंपदा विभाग पुणे परिमंडळ, कालवा निरीक्षक पदी कु. आरती संतोष घावटे हिने यश मिळवल्याने तिच्यासह कुटुंबावर अभिनंदाचा वर्षाव करण्यात…

Read More
स्वराज्य टाइम्स

शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड, सचिन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल शिक्रापूर (ता.शिरूर) येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)…

Read More

गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये

गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये पत्नीने केला पतुविरिद्ध गुन्हा दाखल पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले. यासह एकूण तीन कोटी ७४ लाख…

Read More
error: Content is protected !!