स्वराज्य टाईम्स न्यूज

वाघोली परिसरात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षाची मुलगी गर्भवती  

वाघोली ( ता.हवेली) येथे धक्कादायक घटना उघडकीस आली असून अल्पवयीन मुलाची  शेजारी राहणाऱ्या मुलीशी  एकमेकांशी शारीरीक जवळीक वाढली. शरीरसंबंध झाले. त्यातून १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पिडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

धक्कादाक! आमदार अशोक पवारांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र करुन मारहाण करत दाबला गळा…

शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ॲड. असीम सरोदे यांनीही  पत्रकार परिषद घेत याची सविस्तर माहिती दिली.   ॲड.असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना थेट अपहरण झालेल्या ऋषीराज पवारचा आपबिती सांगणारा व्हिडिओ दाखवला. यात रशिरज पवार सांगतायत…

Read More
स्वराज्य टाईम्स

शासकीय कामांमध्ये लाच देणे-घेणे गुन्हा – उपअधीक्षक प्रसाद लोणारी

लाचलुचपत प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम शिरूर– “कोणत्याही शासकीय कामांसाठी लाच देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक व्हावे,” असे प्रतिपादन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद लोणारी यांनी केले. शिरूर येथे आयोजित जनजागृती उपक्रमात त्यांनी हे विचार मांडले.या जनजागृती उपक्रमाचे आयोजन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान…

Read More
Swarajyatimes news

शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा

खेड तालुक्यातील शेल-पिंपळगाव येथे पोलीस अंमलदाराच्या घरावरच सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. ही घटना रविवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली.दरोडेखोरांना प्रतिकार करताना पोलीस अंमलदार जखमी झाले. अनिकेत पंडित दौंडकर (वय २५, रा. शेलपिंपळगाव, खेड) असे जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दौंडकर हे भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत…

Read More
Swarajyatimesnews

संभाजीनगर: पोलिस उपायुक्तांच्या मुलाची आत्महत्या, आरशावर लिहिलेल्या ओळींनी वाढवले गूढ

संभाजीनगरमध्ये रविवारी धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिस उपायुक्त शीलवंद नांदेडकर यांचा १७ वर्षीय मुलगा साहिल नांदेडकरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. साहिलची आत्महत्या का झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याने आपल्या बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या आरशावर लिहिलेल्या काही ओळींनी या घटनेचे गूढ आणखी वाढवले आहे. रात्री…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूरमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर)  येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अर्थात फाशीची मागणी केली आहे. या निषेध मोर्चात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात…

Read More
स्वराज्य टाईम्स news

चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी

चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा  १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त

शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी

चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.  विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

Read More
error: Content is protected !!