![बेकर्ट कंपनीच्या पंचनाम्यातून ११ वाहने गायब! पंचनामा पुन्हा करण्याची ग्रामस्थांची मागणी स्वराज्य टाईम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/10/IMG_20241003_003230-600x400.jpg)
बेकर्ट कंपनीच्या पंचनाम्यातून ११ वाहने गायब! पंचनामा पुन्हा करण्याची ग्रामस्थांची मागणी
सरपंच-उपसरपंच, तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्याचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले. सणसवाडी (ता.शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या आवारातील ग्रॉझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डायनामाईटसारख्या घातक स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले…