Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
Swarajyatimesnews

 विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे –  जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे  उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय…

Read More
Swarajyatimesnews

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी 

पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…

Read More
Swarajyatimesnews

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या आयुष्यात आर्थिकस्थैर्य आणण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – विठ्ठलराव ढेरंगे

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) परिसरातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार व सभासदांच्या अनेक महत्वपूर्ण गरजांना उभे राहत त्यांच्या अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून मागील ३५ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठलराव ढेरंगे यांनी संस्थेच्या ३५ वार्षिक…

Read More
error: Content is protected !!