swarajyatimesnews

पत्नीवर वार करत नवऱ्याने घेतली फाशी …पोलिस तपासात उघड

मांजरी खुर्द (ता.हवेली)येथील वारुळे दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात नवीन माहिती समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या करून स्वतः हा आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मृत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी राहत्या घरात नागनाथ वारुळे (वय ४२) हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी उज्वला (वय ४०) ही बाजूला बेडवर…

Read More
Swarajyatimesnews

चाकणला  नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अत्याचार

मेदनकरवाडी (ता.खेड) चाकण पोलिस स्टेशन परिसरात एक खळबळजनक व   संतापजनक घटना समोर आली आहे. चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी (१३ मे) ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली असून आरोपीला पोलिसांनी आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित…

Read More
Swarajyatimesnews

चाकणला नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडले; वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू

चाकण (ता. खेड) मुंबई-पुणे महामार्गावर चाकण फाट्याजवळ मंगळवारी रात्री नाकाबंदीवेळी ट्रकने पोलिसाला चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मिथून धेंडे (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास एचआर-७४ बी-३६७७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना चिरडले. गाडी बंद केल्यानंतर ट्रक चालकाने गाडी पुन्हा सुरु करून ट्रक पळवत धेंडे यांच्यावर चढवला.त्यात…

Read More
Swarajyatimesnews

हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे यांच्याविरुद्ध लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A case has been registered against Dattatray Namdev Kale, Sub-Inspector of Hinjewadi Police Station under Chinchwad Police Commissionerate, for demanding a bribe.) तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! मांजरी खुर्द येथे फळविक्रेत्या दांपत्याची आत्महत्या

मांजरी खुर्द (ता.हवेली)  – पुण्यातील वाघोली जवळील मांजरी खुर्द येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) या फळविक्रेत्या दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना रविवारी (११ मे) रात्री घडली असून सोमवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण

शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! पेरणे फाटा येथे भीषण आग, गॅसच्या टाक्यांच्या स्फोटाने हादरला परिसर

कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले….

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..

मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimesnews

३५०० कंपन्यांच्या विश्वासाचा आधार, नितीन महाजन यांना आदर्श सार्वजनिक सेवा पुरस्कार

डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने सहकुटुंब सन्मान शिक्रापूर ( ता.शिरूर)  दि.२१मार्च – येथील लोकाभिमुख सेवा देत तातडीने तक्रारींचा ननिपटारा करत, खंडीत विजपूरवठ्याचे अत्यल्प प्रमाण आणि औद्योगिक विजपूरवठ्यासाठी २४ तास सेवा देणारे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना पुणे-नगर महामार्गावरील औद्योगिक कंपन्यांची संघटना डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्या वतीने आदर्श…

Read More
Swarajyatimesnews

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स आगीची  दुर्घटना नव्हे हत्याकांड! चालकाने घडवले जळीतकांड..

ज्यांच्यावर रोष होता, तेच वाचले…निष्पाप मात्र जिवानिशी गेले.. पुणे – हिंजवाडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसलेले होते.दरम्यान, याच आगीच्या घटनेतील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती. खु्द्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडवून…

Read More
error: Content is protected !!