Swarajyatimesnews

शिरुरमध्ये नरभक्षक बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश; पिंपरखेड-जांबुत परिसरात शूटर पथक तैनात

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य वनसंरक्षकांनी नरभक्षक बिबट्याला दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले असून पिंपरखेड आणि जांबुत येथे विशेष शूटर पथक तैनात करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात रोहन…

Read More
Swarajyatimesnewe

‘सेवा हीच साधना’ : काशी-अयोध्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना मिळाला जनतेचा भरघोस आशीर्वाद

किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे (ता. हवेली) , २ नोव्हेंबर २०२५ – लोणीकंद-पेरणे परिसरातील नागरिकांसाठी आयोजित काशी विश्वनाथ आणि अयोध्या यात्रेसंदर्भात गोल्डन पॅलेस येथे भरलेल्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना जनतेचे भक्कम पाठिंबा मिळाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप  विद्याधर कंद…

Read More
Swarajyatimesnews

हृदयद्रावक! बाळाचं थाटात बारसं झालं; दूध पिऊन बाळ झोपलं, अन् झोपेतच बाळाने अखेरचा…

नीरव’च्या हास्याने भरलेलं घर काही तासांतच थिजलं… ज्याचं बारसं मोठ्या थाटात झालं, तो चिमुकला झोपेतच अनंताच्या प्रवासाला! रत्नागिरी – ज्याच्या जन्मावर काही वेळापूर्वी जल्लोष झाला होता, त्या चिमुकल्याचे गार झालेले अंग पाहून कुटुंबावर कोसळलेले दु:खाचे आभाळ, रत्नागिरीतील ही घटना प्रत्येक मात्या-पित्याच्या काळजाला चिरणारी ठरली आहे.    घरात बाळ आलं, म्हणून सगळे आनंदात होते. त्या आनंदमय वातावरणात…

Read More
Swarajyatimesmews

आदर्श ग्राम’साठी डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करावे – गट विकास अधिकारी महेश डोके

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून डिंग्रजवाडीच्या प्रगतीचे कौतुक डिंग्रजवाडी (ता. शिरूर) —डिंग्रजवाडी गाव एकीने आणि सहकार्याने प्रगती करत आहे, हा उत्साह टिकवून ठेवत ग्रामस्थांनी विकासाचे आदर्श ग्राम होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी केले. शासनाच्या स्पर्धांमध्ये विजयी होणे हे केवळ निमित्त आहे, मात्र गावचा सर्वांगीण विकास…

Read More
Swarajyatimesnews

छट पूजा म्हणजे सूर्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम; एकतेतच देवत्व आहे’ — कुसुम आबाराजे मांढरे

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) — छट पूजा म्हणजे सूर्य, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम असून एकतेतच देवत्व आहे,असे प्रतिपादन करत माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांनी उत्तर भारतीय बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.   भिमा नदीकिनारी जन कल्याण ट्रस्टच्या माध्यमातून पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि बंधुभावाचा संगम असलेली छट पूजा यंदा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. या…

Read More
Swarajyatimesnews

बी.जे.एस. महाविद्यालयात बॉक्सिंगचा ‘पंच’: वाघोलीच्या ‘हर्ष’ आणि ‘सलोनी’चा सुवर्णविक्रम!

वाघोली (ता.शिरूर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरविभागीय बॉक्सिंग (मुले व मुली) स्पर्धा भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात (बी.जे.एस.) दि. १० व ११ ऑक्टोबर २०२५दरम्यान अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाल्या. पुणे शहर, जिल्हा, आहिल्यानगर आणि नाशिक विभागांतील एकूण १४० (८० मुले व ६० मुली) खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली जिद्द आणि…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्ह्यासाठी कोरेगाव भीमा ‘पथदर्शी’! कचरा प्रकल्पापासून डिजिटल सेवेपर्यंत ‘आदर्श ग्राम’ ठरेल – सीईओ गजानन पाटील

 सरपंच संदीप ढेरंगे यांची सर्वांगीण विकासदृष्टी; अशक्य ते शक्य करुन दाखवत  वनखात्याची जमीन मिळवली! कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : मेहनत, दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्ती असल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने सिद्ध केले आहे. येथील उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डिजिटल सेवा प्रणाली संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी मार्गदर्शक व पथदर्शी ठरेल, असे…

Read More

कोरेगाव भिमा येथे “स्वच्छता, आरोग्य, विकास या त्रिसूत्रीसह सीईओ गजानन पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

डिजिटल युगातील पंचायतराजाचा आदर्श बनणार कोरेगाव भीमा ग्राम पंचायत कोरेगाव भिमा, (ता. शिरूर), दि. ९ ऑक्टोबर:‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील उद्या, शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोरेगाव भिमा ग्रामपंचायतला भेट देणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीने अनेक लोककल्याणकारी व विकासकामांचे आयोजन केले…

Read More
Swarajyatimesnews

सुखाने जगायचे असेल तर जीवनमूल्ये उच्च दर्जाची असावीत: इंद्रजित देशमुख

प्रतिनिधी: राजाराम गायकवाड शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर रस्त्यावरील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे, उपसरपंच वंदना भुजबळ यांच्या हस्ते सरस्वती माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सवाचे आयोजन

सांस्कृतिक,धार्मिक, खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत महिलांच्या व भाविकांचे रेड कार्पेटवर स्वागत तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे व स्वयंसेवक कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील  मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची विविध समाजोपयोगी उपक्रमांनी व सामाजिक बांधिलकी   जपत साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजन व…

Read More
error: Content is protected !!