सणसवाडी ( ता.शिरूर) येथे ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा १३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार अशोक पवार यांनी दर्शन घेतले.
शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे धार्मिक कार्यात सहभाग घेतला.
श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक पवार नतमस्तक झाले सणसवाडी ग्रामस्थ ,अनेक पदाधिकारी उपस्थित होते.