कोरेगाव भिमा येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश गव्हाणे यांची बिनविरोध निवड

Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश पोपट गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

यावेळी माजी सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच सविता घावटे शाळा व्यवस्थपन समितीचे  माजी अध्यक्ष सुमिता विनायक गव्हाणे, जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश  गव्हाणे, उपाध्यक्ष भाजपा संपत गव्हाणे,किसन मोर्चा उपाध्यक्ष सुनील सव्वाशे,पुणे जिल्हा भाजपा कामगार मोर्चा उपाध्यक्ष अमोल गव्हाणे पाटील, उद्योजक दादासाहेब गोसावी , चंद्रकांत गव्हाणे, आशुतोष गोरड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!