Swarajyatimesnews

टाकळी हाजीच्या शिक्षकांचा अनोखा विक्रम: एकाचवेळी सहा शिक्षक मुख्याध्यापकपदी विराजमान

टाकळी हाजी (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्या गावातील सहा आदर्श शिक्षकांना नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे आणि निस्सीम योगदानाचे हे प्रतीक आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा केवळ वाढवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीतील (वसेवाडी) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींनी साकारली श्री गणेशाची अद्भुत कलाकृती

सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमाच्या कस्तुरी मुसमाडेची नासा भेटीसाठी निवड : शिरूर तालुक्याचा अभिमान

नेत्रदिपक यशामुळे कस्तुरी मुसमाडेची शालेय व्यवस्थापन समिती व गावाच्यावतीने काढण्यात आली सवाद्य मिरवणूक दिनांक २२ ऑगस्ट कोरेगाव भीमा (ता. शिरूर )    पुणे जिल्ह्यातील तब्बल तेरा हजार विद्यार्थ्यांमधून शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील कस्तुरी मुसमाडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीत यश मिळविण्याबरोबरच अमेरिका मधील नासाच्या भेटीसाठी जिल्हा परिषदेने घेतलेल्या परीक्षेमधून निवड…

Read More
Swarajyatimesnews

लोणीकंद शाळेत स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान

पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीतील वसेवाडी शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम

२९ विद्यार्थी चमकले सणसवाडी (ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी) ने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. इयत्ता…

Read More
Swarajyatimesnews

नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य

 कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्याकडून नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन ‘बॅग,वह्या,’ वाटप तर शासनाची पुस्तके व गणवेश वाटप उत्साहात साजरा कोरेगाव भीमा (ता. शिरूर): “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!”…

Read More
error: Content is protected !!