स्वराज्य राष्ट्र न्यूज

आमदार अशोक पवार यांच्याहस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे दिव्यांगांना वाटप

राज्यातील पहिली ग्रामपंचायत जिने दिव्यांगांना त्यांचा संपूर्ण निधी दिला – धर्मेंद्र सातव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करणारी व सगळा निधी देणारी ग्राम पंचायत असून इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिक्रापूरमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर)  येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अर्थात फाशीची मागणी केली आहे. या निषेध मोर्चात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा 

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये  जागतिक फार्मासिस्ट दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरेगाव भीमा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करून पथनाट्य सादर केले. तसेच स्थानिक मेडिकल शॉपमधील फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट…

Read More
स्वराज्य टाईम्स news

चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी

चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा  १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वाघोलीत आरएमसी मिक्सरची ट्रकची स्कूल बसला धडक

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण अपघातांचे सत्र कायम वाघोली (ता. हवेली)  येथील वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा या भागातील अपघातांच्या सत्राला वाचा फोडली आहे. आरएमसी मिक्सर ट्रकने (काँक्रीट मिक्सर) स्कूल बसला धडक दिली, ज्यामध्ये शाळकरी मुलांचे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी ,पुणे पोलिसांना पत्र

पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन 

पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.     मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….

Read More
Swarajyatimesnews

युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हावे – आमदार अशोक पवार

सणसवाडी (ता. शिरूर) युवकांनी उद्योगधंदे उभारत जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे. उद्योग एका दिवसात उभा राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेंव्हा व्यासायात यश मिळते त्यासाठी सातत्याने कष्ट,त्याग,नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या  एसएस ब्रदर्स…

Read More
error: Content is protected !!