पुण्याच्या प्रशासनात डुडी कुटुंबाचा तिहेरी कार्यभार! जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी, पत्नी आय.पि. एस, मेहुणा पिंपरी चिंचवड आयुक्त
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी सांभाळणार पुण्याचा कार्यभार राज्य सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुणे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती पुण्याचा वेगवेगळा कार्यभार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील…