
State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्काराने सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर सन्मानित
State Level Nalanda Pride Award :राज्यस्तरीय पुरस्काराने सणसवाडीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा https://swarajyatimesnews.com/राज्यस्तरीय-नालंदा-गौरव/225/ सणसवाडी (ता.शिरूर) येथील माजी सरपंच व पुणे जिल्हा सरपंच परिषदेच्या महिला अध्यक्षा सुनंदा नवनाथ दरेकर यांना राजकीय व कोरोणा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेत राज्यस्तरीय नालंदा गौरव पुरस्कार २०२४ यांच्या वतीने आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले. State Level Nalanda Pride…