Swarajyatimesnews

सातारा हादरलं! एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने शाळकरी मुलीच्या गळ्यावर ठेवला चाकू, थरारक VIDEO व्हायरल

सातारा: एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने सातारा शहरात (Satara City) अक्षरशः दहशत माजवली. एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावून त्याने तिला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. हा थरारक व्हिडिओ (Viral Video) सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे केवळ सातारा पोलीस प्रशासनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. “महाराष्ट्रात हे नेमकं चाललंय काय? इथे कायद्याची…

Read More
Swarajyatimesnews

दोन वेगवेगळ्या चोरीप्रकरणातील सोन्याचे दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन 

शिरूर पोलिसांचे नागरिकांतून  कौतुक! शिरूर (जि. पुणे): शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. चोरीस गेलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मूळ मालकांना परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व त्यांच्या पथकाचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. गुन्हा १: एसटी स्थानकाजवळून गळ्यातील…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाडा पुनर्वसन येथे “दररोज ५०० रुपये देतो, घरामागे एक तास येत जा” म्हणत ४२ वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या… वाडा पुनर्वसन  (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व…

Read More
error: Content is protected !!