Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ व आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

शिक्रापूर, (ता.शिरूर), दिनांक: २८ नोव्हेंबर: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरूर यांच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आरोग्य उपकेंद्र शिक्रापूर आणि ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथे महिलांसाठी भव्य ‘ॲनिमिया मुक्त गाव अभियान’ आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या विशेष अभियानामध्ये प्रामुख्याने…

Read More
Swarajyatimesnews

भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं : वसंत हंकारे

प्रतिनिधी  राजाराम गायकवाड शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरूर) : “टाळी वाजवली की मन हलकं होतं, शरीरात सकारात्मक ऊर्जा उसळते, मनुष्य मोकळा होतो, रडायला आलं तर रडा, व्यक्त व्हा, मनातलं मनात न ठेवता मोकळं करा. भावनांना मोकळी वाट दिली की जीवन सुंदर होतं ” असे प्रभावी प्रतिपादन वसंत हंकारे यांनी केले. कोंढापुरी येथील मल्हारगडावर सुरू असलेल्या…

Read More
Swarajyatimesnews

कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांचा पुणे जिल्हा दौरा

“मुले हीच देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. -आदर्श सरपंच रमेश गडदे शिक्रापूर ( ता. शिरूर)  कुमावत समाजातील समस्या, गरज आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुमावत विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी अलीकडेच पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या भेटीला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौऱ्याच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

होलि स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सोहळ्याचे उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन

“संघर्षाशिवाय यश मिळत नाही; कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी” – महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके लोणीकंद – दि. १० नोव्हेंबर : “संघर्षाशिवाय यश मिळत नाही. कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी.” असे प्रेरणादायी मार्गदर्शन महाराष्ट्र केदार अभिजीत कटके यांनी लोणीकंद येथील  होलि स्पिरिट…

Read More
Searajyatimesnews

Shikrapur : मलठण फाटा मार्गावर रंबलर बसवल्याने अपघातांना आळा; ग्रामस्थांचा समाधान व्यक्त

प्रतिनिधी राजाराम गायकवाड  शिक्रापूर (ता. शिरूर) मलठण फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर अखेर अत्यावश्यक रंबलर बसवण्यात आल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व शिक्रापूर येथील समस्या ग्रुप यांनी या भागातील धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.(Shikrapur) मलठण…

Read More
Swarajyatinesnews

हडपसर रेल्वे स्थानकावरून काशी–अयोध्या देवदर्शन दुसऱ्या यात्रेचे भव्य प्रस्थान, भाविकांच्या आशेचा ठरला ‘साकोरेंचा किरण’

महिलांचे देवाला प्रार्थना, भगवंता ! आमच्या किरणची स्वप्ने पूर्णकर  हडपसर (ता.हवेली) – दिनांक १३ नोव्हेंबर लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण पै. किरण साकोरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी एकत्र आणत भक्तीसेवेचा अद्वितीय आदर्श घातल्याने काशी येथील विश्वनाथाचे व अयोध्या येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या…

Read More
Swarajyatimesnews

भक्तिभाव, संघटन व सेवेमुळे साकोरे झाले जनतेच्या हृदयाचे किरण

काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला मायबाप जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद  लोणीकंद (ता. हवेली) दि. १३ नोव्हेंबर : “सेवा हीच साधना आणि भक्ती हेच जीवनाचे सौंदर्य!” या भावनेचा  प्रत्यय  लोणीकंद-पेरणे परिसरातील मायबाप जनतेला आला आहे. पै. किरण संपत साकोरे यांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून सुरू झालेल्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या रेल्वेला हडपसर रेल्वे स्थानकावरून आज सायं….

Read More
Swarajyatimesnews

स्वामींच्या कृपेने साकारला भक्ती-सेवेचा महायज्ञ’: कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून ६५०० भाविकांना दर्शनाचा लाभ

आम्ही आलो नाही तर आम्हाला स्वामींनी कुसुम आबाराजे मांढरे यांच्या माध्यमातून बोलावले  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) , ७ नोव्हेंबर : भक्ती आणि सेवेचा अद्भुत संगम घडवून आणणारा एक ऐतिहासिक कार्यक्रम येथे संपन्न झाला. माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने आणि संपूर्ण समर्पणभावाने आयोजित केलेल्या या मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रेत ६५०० पेक्षा अधिक…

Read More
Swarajyatimesnews

किरण साकोरे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा; विकास आणि सेवेची हमी आमची : प्रदिप विद्याधर कंद 

प्रेमाने राम कृष्ण हरी म्हणाले अन् माऊली वाळके उपसभापती झाले, विकास कामांना व तुमच्या सगळ्यांची सेवा करायला किरण साकोरे कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची – प्रदिप विद्याधर कंद  पेरणे फाटा (ता. हवेली) : “विकास कामांना आणि लोकसेवेला किरण साकोरे कमी पडणार नाहीत, ही जबाबदारी आमचीच आहे,” असा ठाम विश्वास  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व…

Read More
error: Content is protected !!