Swarajyatimesnews

अष्टापूरच्या शेतकऱ्यांच्या बांधावर ‘राष्ट्रवादी’चा प्रचाराचा झंझावात, सुरेखा रमेश हरगुडे यांच्या साधेपणाने जिंकली कष्टकऱ्यांची मने

कष्टकऱ्यांच्या हाताला बळ देण्याचे आश्वासन; शेतात राबणाऱ्या माऊलींशी थेट संवाद अष्टापूर (ता.हवेली)”राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, तर शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्याच्या घामाला दाम आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याची संधी आहे,” हाच सेवाभाव जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी अष्टापूर परिसरात प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. अष्टापूरमधील वाड्या-वस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये आणि थेट शेताच्या बांधावर जाऊन हरगुडे…

Read More
Swarajyatimesnews

‘दादांच्या’ आठवणींनी हवेली गहिवरली; कोरेगाव मूळ-केसनंद भागात राष्ट्रवादीच्या विजयासाठी जनमानसाची वज्रमूठ!

अजितदादांवरील प्रेम मतदानातून व्यक्त होणार; सुभाष जगताप यांनी व्यक्त केली जनभावना महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि जनसामान्यांचे ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यासह हवेली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मात्र, या दुःखाच्या प्रसंगी कोरेगाव मूळ-केसनंद गटातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला अनोखी श्रद्धांजली वाहण्याचे ठरवले असून, दादांवरील हेच प्रेम आता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी…

Read More
Swarajyatimesnews

केसनंद-कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीचा झंझावात; सुरेखा रमेश हरगुडे यांचा सोसायट्या आणि वाड्या-वस्त्यांवर ‘थेट संवाद’!

मूलभूत सुविधांच्या कायमस्वरूपी निवारासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध; मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विविध सोसायट्या, वाड्या आणि वस्त्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मूलभूत सुविधांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या ‘लोकसंवाद’ दौऱ्याला…

Read More
Swarajyatimesnews

अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे रिंग रोडला त्यांचे नाव देण्यात यावे – रवींद्र वाळके 

बारामतीच्याबारामतीच्या माळरानावर पडलेली कागदपत्रे अजित दादांच्या कामाची साक्ष देतात तर लाडक्या बहिणींचा हक्काचा दादा हरवला तर राजकारणातील आमचा आधारवड दादा हिरावले आहे – प्रदिप वसंतराव कंद  लोणीकंद (ता.हवेली): “घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज नियतीच्या काट्याने आमच्यातून हिरावून नेला…” अशा शब्दांत शिरूर-हवेलीतील कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More
Swarajyatimesnews

गोळीबार एक कंगोरे अनेक! ठेका घुंगराचा, आवाज गोळीबाराचा; भाऊ आमदार मांडेकरांचा अन् बदनाम केला भाऊ आमदार माऊली कटकेंचा

आमदार माऊली कटके यांच्यासह भाऊ अनंता कटके यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल  पुणे, २५ जुलै २०२५: दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, या…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर विधानसभेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ७४,५५० मताधिक्याने विजयी

हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. – नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार अखेर आला फळाला  पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी असणाऱ्या १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथे ॲड.अशोक पवार यांचे जल्लोषात स्वागत

पारंपारिक वाद्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत सणसवाडी (ता. शिरूर) येथे ढोल ताशा,हलागीचा ठेका, फटाकड्यांची आतषबाजी, तुतारीच्या गजरात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक रावसाहेब यांचे जल्लोषाच्या वातावरणात पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार अशोक पवार व सणसवाडी करांचे जिव्हाळ्याचे अनोखे नाते असून आमदार अशोक पवार यांच्या पाठीशी ठाम…

Read More
error: Content is protected !!