Swarajyatimesnews

माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी

“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिकराव सातव कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात गिरक्या घेत हेलिकॉप्टर कोसळलं, हॉटेल गारवाजवळ घडली दुर्घटना

जीवित हानी नाही.. चार प्रवासी जखमी पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण करून आंध्र प्रदेशच्या विजयवाडाकडे जात असताना पुण्यातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ कोसळले. या दुर्घटनेत चार प्रवासी होते, ज्यापैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित दोघे स्थिर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे….

Read More
Swarajyatimesnews

गणेश कुटे युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन 

विविध मालिकांमधील तारकांची लाभणार उपस्थिती  आव्हाळवाडी (ता. हवेली)गणेश (बापू) कुटे युवा मंचच्या वतीने आव्हाळवाडी येथे रविवारी अखिल दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मालिकांमधील कलाकारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, विशाल कुटे, अजित कुटे, तुषार कुटे व गणेश (बापू)…

Read More
Swarajyatimesnews

राळेगणसिद्धी येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे अधिवेशन संपन्न

उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता पुरस्काराने खंडू गव्हाणे व राहुलकुमार अवचट सन्मानित दि.१८ ऑगस्ट –  माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या राज्यव्यापी अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. डिंग्रजवाडी (ता. शिरूर ) येथील खंडू गव्हाणे व यवत येथील राहुलकुमार अवचट यांना  उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता  २०२४ चा पुरस्कार देऊन…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीकरांच्या समस्यांसाठी ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन

मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे नगर रस्ता रोको आंदोलन 

कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता. शिरूर) येथे कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले  आले. याबाबत कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे  जिल्हा दंडाधिकारी सुहास दिवसे,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपआयुक्त परीमंडल क्र. ४. पुणे शहर हिंमतराव जाधव, वरिष्ठ…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून

नागपूर – एक धक्कादायक घटना घडली असून मनाला सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३३ वर्षीय मुलगा कुशल याने शनिवारी दुपारी वडील दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या मुलाने  वडिलांना शिवीगाळ करत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी…

Read More
Swarajyatimesnews

Wagholi Crime चार महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने घेतली फाशी

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला. याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा….

Read More
Swarajyatimesmews

पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’

अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल  पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…

Read More
Swarajyatimesnews

 पुणे, नगर रोड घेणार मोकळा श्वास जंबो फ्लाय ओव्हर उभारत ट्रॅफिक जॅम मुक्त करणार – अजित पवार

सणसवाडी येथील जन सन्मान येत्रेत घोषणा सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील  वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read More
error: Content is protected !!