कोरेगाव भिमा येथील शाळा भरली पावसाच्या पाण्यात, ग्रामस्थांचा तातडीने मदतीचा हात
सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच धर्मराज वाजे माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शाळेच्या मैदानावर पावसाचे पाणी साठल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पाण्यातून जावे लागत असून शाळेचे टॉयलेट जाम झाल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असुन प्रभारी मुख्याध्यापक वर्षा काळभोर (वाजे) मॅडम यांनी तातडीने यावर…