Swarajyatimesnews

“कोरेगाव भीमात महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आचल आगरवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन, सरपंच संदीप ढेरंगेंनी केला खेळाडूंचा अनोखा सन्मान

कोरेगाव भीमा, ता. २८ , कोरेगाव भीमा (ता. शिरूर )येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी  प्रजासत्ताक दिनी स्वतःचा ध्वजवंदनाचा मान महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल या गावातीलच गुणी खेळाडूंना देत समाजासमोर आदर्श घालून दिला असून महिला खेळाडूंचा सन्मान, मिळालेला मान गावातील गुणी महिला खेळाडूस देणे ही गावाप्रती असलेली सामाजिक…

Read More
Swarajyatimesnews

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला शतकपूर्ती कार्यक्रमाची तयारी यावर्षीपासूनच करण्यात येणार – सर्जेराव वाघमारे

जय स्तंभाची आकर्षक सजावट, रोषणाई, धम्म वंदना,धम्मपहाट, शाहिरी जलसा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन  कोरेगाव भिमा (ता.शिरूर) भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला २०२७ ला १०० वर्षे होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त एक कोटी भीमअनुयायांची मानवंदना अर्पण करण्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर विचाराच्या विविध पक्षसंघटनांच्या माध्यमातून भव्य अभिवादन सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती पुढाकार घेणार…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भिमा येथे सिंह सदृश्य प्राण्याने केली कुत्र्याची शिकार…

सी सी टी व्ही फुटेज मध्ये सिंह सदृश्य प्राणी आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे गव्हाणे वस्तीवरील पोपट गव्हाणे यांच्या घरासमोर सिंह सदृश्य प्राण्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याचे सी सी टी व्ही मध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये सिंहसारखा प्राणी आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावत संबधित प्राण्याला पकडण्याची…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा 

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये  जागतिक फार्मासिस्ट दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरेगाव भीमा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करून पथनाट्य सादर केले. तसेच स्थानिक मेडिकल शॉपमधील फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर 

सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी  कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…

Read More
error: Content is protected !!