Swarajyatimesnews

१८ वर्षांच्या युवकाच्या दुचाकी अपघातात निधन;आवडत्या रॉयल एनफिल्ड बाईकसह केले दफन

खेडा, गुजरात बाईक म्हणजे अनेकांसाठी केवळ एक वाहन नसते, तर ती एक आवड, एक वेड आणि एक अविस्मरणीय सोबती असते. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक आणि भावनिक घटना समोर आली आहे, जिथे एका १८ वर्षीय तरुणाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला त्याच्या आवडत्या रॉयल एनफिल्ड बाईकसहित दफन केले. या घटनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले असून,…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

Read More
Swarajyatimesnews

जवानाच्या पायाला वाकून स्पर्श करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ भावूक करतोय संपूर्ण देशाला!

l lनवी दिल्ली  – सोशल मीडियावर सध्या एक हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून देशभरातील नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. व्हिडिओमध्ये एक चिमुकली मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या लष्करी जवानांकडे धावत जाते. ती त्यांच्या समोर उभी राहून प्रेमाने वर पाहते. जवानही हसत हसत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो. तेवढ्यात ती लहानगी…

Read More
error: Content is protected !!