स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी केली अजित पवारांची नक्कल

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नक्कल केली होती. आता पुन्हा एकदा शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी अजितदादांनी नक्कल केली आहे.यानंतर एकच उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला आहे. याला कारण ठरलं अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांना भरलेला दम.अजितदादांनी अशोक पवार यांच्या ताब्यात असलेल्या…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथे ॲड.अशोक पवार यांचे जल्लोषात स्वागत

पारंपारिक वाद्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत सणसवाडी (ता. शिरूर) येथे ढोल ताशा,हलागीचा ठेका, फटाकड्यांची आतषबाजी, तुतारीच्या गजरात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड अशोक रावसाहेब यांचे जल्लोषाच्या वातावरणात पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार अशोक पवार व सणसवाडी करांचे जिव्हाळ्याचे अनोखे नाते असून आमदार अशोक पवार यांच्या पाठीशी ठाम…

Read More
Swarajya times news

 आमदार अशोक पवार श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ

सर्व ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत दि. ५ नोव्हेंबरवढू बुद्रुक (ता. शिरूर)- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र बलिदान भूमी वढू बुद्रुक येथे नतमस्तक होत पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला. त्यांच्या या भावनिक प्रारंभाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पंचक्रोषीतील गावांना भेट देत मतदार…

Read More
स्वराज्य राष्ट्र न्यूज

आमदार अशोक पवार यांच्याहस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे दिव्यांगांना वाटप

राज्यातील पहिली ग्रामपंचायत जिने दिव्यांगांना त्यांचा संपूर्ण निधी दिला – धर्मेंद्र सातव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करणारी व सगळा निधी देणारी ग्राम पंचायत असून इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

आमदार अशोक पवार यांना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या निमित्त उदंड आयुष्यासह मंत्रिपदाच्या शुभेच्छा

वडगाव रासाई (ता. शिरूर) – महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात निष्ठावान आमदार व सक्षम नेतृत्व करणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा, आणि जनतेच्या सेवेशी जोडलेली नाळ यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघात त्यांनी विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा वाढदिवस यंदा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास क्षण होता, यावेळी सर्वांनी मिळून त्यांना आगामी काळात मंत्रिपद मिळावे, अशी आशा व्यक्त केली….

Read More
Searajyatimesnews

आमदार अशोक पवार यांच्यावर सणसवाडीकरांचा शुभेच्छांचा वर्षाव, आकर्षक पुष्पहार व केकमुळे आनंद द्विगुणित

विस फूट लांब व १५० किलोंचा गुलाब पुष्पांचा हार घालत आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद मिळत तालुक्यात लाल दिव्याची गाडी येवो – सणसवाडी करांच्या शुभेच्छा कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ व अशोक पवार यांच्या जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध याचा पुन्हा एकदा परिचय आला असून सणसवाडी करांनी वाढदिवसानिमित्त २० फूट लांब व १५०…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सणसवाडी येथील सोनल खोले या महिला उद्योजक तरुणांसमोर आदर्श उदाहरण – आमदार अशोक पवार

सणसवाडी येथील बी. एस. पॅकेजिंग इंडस्ट्रिज, सणसवाडी युनिट – १ आणि युनिट – २ चे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामीण भागातील नवउद्योजकांनी व्यवसायात सचोटी,चिकाटी व सातत्याने प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते यासाठी भूमिपुत्रांनी व युवकांनी पुढे यायला हवे.नोकरी शोधणारा नव्हे तर उद्योग उभरणारा व्हायला हवे…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीकरांच्या समस्यांसाठी ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन

मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार…

Read More
error: Content is protected !!