Swarajyatimesnews

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

मुंबई – म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तशी अधिसूचना आज काढण्यात आली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील विभागीय मंडळापैकी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सभापती पदावर २३ जुलैला पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

 धक्कादायक! तुला गोळ्या घालून तळ्यामध्ये पुरून टाकणार असे धमकावत अंडाभुर्जी विक्रेत्याचे अपहरण व अमानुष मारहाण

कायद्याला हातात घेणाऱ्यांची  गय केली जाणार नाही -पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड शिक्रापूर – कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याला चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्विफ्ट गाडीत अपहरण करून, तुला गोळ्या घालून तळ्यात पुरून टाकण्याची धमकी देत लाकडी दांडके आणि बांबूने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

धक्कादायक !शिरूर तालुक्यात १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दि. ०४ सप्टेंबर – आलेगाव पागा (ता.शिरूर) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा निंदनीय घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून फिर्यादी च्या घरासमोरील पढवीत १३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेसोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोक सोनवणे (रा. आलेगाव पागा ता. शिरूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला  शिरूर पोलिसांनी…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.    राजेंद्र सात्रस यांनी…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

पिंपळे जगताप येथे साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा 

पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे पारंपारिक नऊवारी साडी,  नथनी, केसात माळलेला गजरा, हिरवा चुडा आणि पारंपरिक खेळ आणि गाणी गात वेशात  साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळा गौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत पिंपळे जगताप आयोजित श्री.सूर्यकांत र.शिवले यांचे  व्याख्यान. महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.बचत गटाचे महत्व, बचत गटा मार्फत आपण व्यवसाय…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी गाळ्यामध्ये, रस्त्यावर 

तातडीने दुरुस्तीची करण्याची नागरिकांची मागणी. कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील फडतरे वस्ती जवळच वढू रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या घराशेजारी, गाळ्यामध्ये कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या गटार लाइनचे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्न निरमन झाला असून यामुळे रोगराई  पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त करत ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी…

Read More
Swarajyatimesnews

रा.प.घो.स.सा. कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचा घेतला आशिर्वाद  सणसवाडी (ता. शिरूर) येथे आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे सुपुत्र व  रावसाहेब दादा पवार घोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज पवार यांचा सणसवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.     वाढदिवसानिमित्त चेअरमन ऋषिराज पवार यांनी सणसवाडी येथील भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेतले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित…

Read More
Swarajyatimesnews

अखेर …पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू

पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील  भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे  पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे.     जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…

Read More
error: Content is protected !!